अर्थ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
उदाहरणे :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
समानार्थी : वर्तुळ
अर्थ : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
उदाहरणे :
मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
समानार्थी : बोर्ड
अर्थ : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
उदाहरणे :
वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
समानार्थी : पॅनल
मंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mandal samanarthi shabd in Marathi.